जगातील एकमेव अद्भूत मंदिर, shukracharya temple, wonder of india, india tourism, rajesaheb kadam,

author Rajesaheb Kadam   2 мес. назад
322 views

9 Like   0 Dislike

अपरिचित इतिहास - भाग १६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत...

शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकलो? माणस जोडण्याची अफाट क्षमता असणारे शिवराय हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. आज मात्र त्यांच्या मृत्यूचाही वापर काही समाजकंटक समाजात दुफळी आणि जाती धर्मात तेढ निर्माण करण्या साठी करत आहेत. सध्या WhatsApp आणि फेसबुक ह्या सारख्या सोशल मिडिया platforms वरून शिवाजी महाराजांचा खून झाला होता व तो त्यांच्याच काही मंत्र्‍यांनी केला होता अशी खोटी माहिती मुद्दाम फिरवली जात आहे. वास्तविक शिवाजी महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याविषयी उपलब्ध असणार्‍या नोंदी आणि सत्य इतिहास आणि समकालीन पुरावे यातून होणारे या आरोपांचे खंडन याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे. अपरिचित इतिहास या मालिकेतील १६ वा भाग आपणासाठी घेऊन आलो आहोत "छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य". Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory Visit our website : http://www.marathahistory.com Twitter : https://twitter.com/padmadurg Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Facebook : http://facebook.com/marathahistory आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल - निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके – झंझावात - http://amzn.to/2pRahDP सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - http://amzn.to/2pR0Eoo बखर पानिपतची - http://amzn.to/2oA7dqQ इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI पेशवाई - http://amzn.to/2oA3hX5 रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0 समरधुरंधर - http://amzn.to/2pR7k6h पुरंदरे - http://amzn.to/2q2i8uF सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - http://amzn.to/2qI7J8j

The 5 Most Mysterious Temples

Ancient Temples Hides Within Them Thousands Of Years Of History And Mysteries...These Are The 5 Most Mysterious Temples. Please Like and SUBSCRIBE for More... https://www.youtube.com/channel/UCM_E7lk4AQTqYe9H2Bk9A7Q?sub_confirmation=1 Check Out Our Other Videos: #The 7 Most Sacred Cities - https://youtu.be/4MdGdBSbyxE #Are We Living In A Computer Simulation? https://youtu.be/3ubxQ5t0ckA #Hinduism - Concept of Time - Origin, Nature, Units. https://youtu.be/YK-xhxrza-Y These Mysterious Temples Were Constructed Thousands Of Years Ago With The Most Basic Tools And Equipments. However Their Grand Structures Makes One Wonder Whether It Was Possible For Early Man To Make Them. Or Were They Made By Someone Else.. The 5 Most Mysterious Hindu Temples Are: 5. Sun Temple - Konark, India 4. Brihadeeswara Temple - Tanjore, India 3. Veerabhadra Temple - Lepakshi, India 2. Shree PadmanabhaSwamy Temple - Thiruvananthapuram, India 1. Kailasa Temple - Ellora Caves, India Please Like and SUBSCRIBE for More... https://www.youtube.com/channel/UCM_E7lk4AQTqYe9H2Bk9A7Q?sub_confirmation=1 Music Credits: Lightless Dawn by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/by/4.0/) Source: http://incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc=USUAN1100655 Artist: http://incompetech.com/

भाषण कसं असावे याचा अप्रतिम नमुना कै . प्रमोद महाजन. हा वी...

भाषण कसं असावे याचा अप्रतिम नमुना कै . प्रमोद महाजन.हा वीडियो राजकीय अजिबात नाही. अलंकारिक मराठी या चॅनल वर तुम्हाला नवनवीन विडिओ बघायला मिळतात , म्हणून या चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या , भारत भरातील सर्वात आधी बातमी देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो , महाराष्ट्रातील घडणार्या घडामोडींवर आमचे सदैव लक्ष असते . आपले प्रेम सदैव असेच राहु द्या नमस्कार MAHA ViJAY

दैत्य गुरु शुक्राचार्य ने जहाँ संजीवनी प्राप्त की(प्राच...

लंका पति रावण के गुरु शुक्राचार्य ने भगवान शिव की आठ हजार साल आराधना की और संजीवनी विद्या प्राप्त कर कई वार देव -असुरो के युध असुरो को जीवित किया। उसी स्थान पर शाहजहांपुर कलान तहसील में पटना देवकली का प्राचीन शिव मंदिर है। सावन में इस मंदिर का शिव भक्तो विशेष महत्व है।

स्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्...

आरोग्याची काळजी असणारे, दिवाळीसारख्या सणात हे खावू नये, ते खावू नये असं सांगतात. त्याचं कारण अलिकडे वाढलेले बीपी, शुगर, हार्टअटॅकसारखे आजार. पण माणूस दिर्घायुषी कसा होतो? दुर्घायुषी असण्यात जीन्सचा वाटा किती, कमी खाणं हे दिर्घायुष्याचं रहस्य आहे का? शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे खरं आहे का? असे असंख्य प्रश्न पडतात. तुमच्या याच प्रश्नांची उत्तर मिळवण्याची संधी लातूर जिल्ह्यातल्या १२० वर्षाच्या अजोबांनी मिळवून दिली. लातूरच्याच तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तयार करून या अजोबांच्या जिवनशैलीचा. आताच्या त्यांच्या शरिराचा एबीपी माझाच्या टीमनं अभ्यास केला. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

होय! हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे दहा हजार वर्षांपूर्वी एका ब्राह्मणकन्येचा तिच्या पित्याने एका क्षत्रियासोबत प्रेम विवाह लाऊन दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात दरवर्षी शेकडो प्रेम विवाह लावले जातात. विशेष म्हणजे या विवाहांसाठी कुठल्याही मुहुर्ताची गरज नसते.
अशा या जगातील एकमेवद्वितीय मंदिराची इत्यंभूत माहिती खास आपल्यासाठी.

आपणही कवी,वक्ते,डान्सर असाल तर आपली क्लीप तयार करून 9421364077 या नंबरवर व्हाटसअप ,किंवा rajsahebkadam.rk@gmail.com यावर सेंड करा.प्रसिध्दी देऊ.
राज्यातील साहित्यिक,सांस्कृतिक घडामोडींचा घरबसल्या आनंद लुटण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा.
(खाली चॅनल ची लिंक दिली आहे)

https://www.youtube.com/channel/UCdnDPnJUvmTHHjtPGI3BWRA

(विचारवंतांच्या मुलाखती,व्याख्याने, मान्यवर कवींच्या लोकप्रिय कविता ,गज़ला, वात्रटिका, विडंबन ,काव्य,आरोग्याच्या टिप्स आणि संगीत मैफलींचा आस्वाद घेण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा.)

आपण कवी/गायक/डान्सर/वक्ते असाल तर आपल्या कवितेची व्हिडीओ क्लीप तयार करून 9421364077 या व्हाटसअप नंबरवर पाठवा.आपल्या रचनेला आमच्या युट्युब चॅनलवर प्रसिध्दी देण्यात येईल. क्लीपसोबत आपला परिचय पाठवावा.
#hindumandir #rahasymayimandir #indianhistoricaltemple #wonderinindia #rajesahebkadam

https://youtu.be/wj4BpMrMuzM

https://youtu.be/72yrS_XKbxI

https://youtu.be/KJuFoTD0mU0

https://youtu.be/5bdAQxZi3Jo

https://youtu.be/PtSo6qhQFL0

https://youtu.be/xvDmZtbsdmE
https://youtu.be/mlNO_3SZWoo

https://www.facebook.com/rajesaheb.kadam1

https://www.facebook.com/profile.php?id=100022740671074

Comments for video: